संस्कारी पुरूष

संस्कारी पुरूष

संस्कारी पुरूष

जेव्हा एखाद्या प्रेमकथेचा भयंकर
अंत होत असतो तेव्हा
तुटून पडत असतात काही 
संस्कारी पुरूष

ते असे काही खिदळायला 
लागतात की
लढाईचे मैदानच मारलेय जणू
किंवा जसे काही जुगारात जिंकलेत

ते पिवळ्या पडलेल्या आपल्या जुन्या
फतव्यांना झाडून पुसून काढतात
आणि त्यांना भर रस्त्यावर जोरजोराने
आपटतात

मग उन्मादाने तुडूंबलेल्या 
किंकाळीसोबत म्हणतात की
सांगितले होते ना आम्ही
जेव्हा बायका आपली हद्द ओलांडतील 
तेव्हा 
हे असेच घडणार

जिला मारले तिच्या प्रियकराने
ती पुन्हा मारली जाते
या संस्कारी पुरुषांकडून.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

संस्कारी पुरुष
 
जब किसी प्रेमकथा का ख़ौफ़नाक 
अंत होता है 
उछल पड़ते हैं कुछ संस्कारी पुरुष
 
वे इस तरह ठहाके लगाते हैं
जैसे कोई बाजी मार ली हो 
या जूए में जीत गए हों
 
वे पीले पड़े अपने पुरानों फतवों को
 झाड़-पोंछकर निकालते हैं
और उन्हें बीच सड़क पर जोर से पटकते हैं
 
फिर उन्माद भरी चीख के साथ कहते हैं
कहा था न हमने
जब स्त्रियां अपनी हदों को पार करेंगी
यही सब होगा
 
जिसे मार दिया उसके प्रेमी ने
वह फिर से मारी जाती है 
इन संस्कारी पुरुषों के हाथों।  

©संजय कुंदन 
Sanjay Kundan 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने