गुलामांना पंख असत नाहीत
त्यांना उडण्याची गरज पण भासत नाही
त्यांना माहित पण होत नाही ते गुलाम असल्याचे
त्यांना कोणी समजावू पण शकत नाही की ते गुलाम आहेत हे.
ते साखळदंडांना पदकांप्रमाणे परिधान करतात
याच्याविना ते दोन पावलेही चालू शकत नाहीत
चालावे लागले तर त्यांना असे वाटते की ते गुलाम आहेत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
गुलाम
गुलामों के पंख नहीं होते
उन्हें उड़ने की ज़रूरत भी महसूस नहीं होती
उन्हें पता भी नहीं चलता कि वे गुलाम हैं
उन्हें यह कोई समझा भी नहीं सकता कि वे गुलाम हैं
वे जंजीरों को तमगों की तरह पहनते हैं
इनके बिना वे दो कदम भी चल नहीं पाते
चलना पड़ जाए तो उन्हें ऐसा लगता है कि वे गुलाम हैं।
©विष्णु नागर
Vishnu Nagar