ताजमहाल
सर्वात चकाकता
आरसा आहे
आमच्या संस्कृतीचा
माणसाचं हृदय
किती सुंदर
असू शकतं
याचा आदर्श आहे
अवघ्या पृथ्वीवरचा
यात ते
खूप कुरूप
दिसतात
ज्यांच्या हृदयात
प्रेम आणि
करुणा नाहीये
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ताजमहल
ताजमहल
सबसे समुज्ज्वल
दर्पण है
हमारी सभ्यता का
मनुष्य का हृदय
कितना सुंदर
हो सकता है
इसका आदर्श है
समूची पृथ्वी पर
इसमें वे
बहुत कुरूप
दिखते हैं
जिनके दिल में
प्यार और
करुणा नहीं है
©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi