तो आणि मी

तो आणि मी

तो आणि मी

तो म्हणाला वारा
मी म्हटले सुगंध...

तो म्हणाला ढग
मी म्हणाले पाणी...

तो म्हणाला निद्रा
मी म्हटले स्वप्न...

तो म्हणाला फुलपाखरू
मी म्हणाले फुल....

तो म्हणाला तू
मी म्हणाले तू...!!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

उसने कहा हवा
मैंने कहा ख़ुशबू...

उसने कहा बादल 
मैंने कहा पानी...

उसने कहा नींद
मैंने कहा ख़्वाब...

उसने कहा तितली
मैंने कहा फूल...

उसने कहा तुम
मैंने कहा तुम...!!

©®अमनदीप 'विम्मी'
Amandeep 'Vimmi'


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने