पितृसत्ताक व्यवस्थेत
स्त्री पुरुषासाठी शिडी
आणि पुरुष स्त्रीसाठी
निव्वळ भिंत असतो.
एक प्रेमच आहे जे
पुरुषाला शिडी व्हायला
शिकवतं आणि
स्त्रीला भिंती तोडायला.
प्रेमाचा एक अर्थ क्रांतीसुद्धा आहे
आणि क्रांतीचे एक लक्ष्य
स्त्रीमुक्तीदेखील आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पितृसत्ता में
स्त्री पुरुष के लिए सीढ़ी
और पुरुष स्त्री के लिए मात्र दीवार है
एक प्रेम ही है जो पुरुष को सीढ़ी होना सिखाता है
स्त्री को दीवारें तोड़ना,
प्रेम का एक अर्थ क्रांति भी है
और क्रांति का एक लक्ष्य
स्त्री मुक्ति भी है।
©देवेंद्रकुमार
Devender Kumar