मृत्यू प्रतिक्षा

मृत्यू प्रतिक्षा

मृत्यू प्रतिक्षा

तुझ्या प्रतिक्षेत
मी एक झाड बनलेय
आणि तुझ्या मौनाचे प्रत्येक तास
माझ्यावर मृत्यूचा शिक्का मारतायत.

मला मृत्यूकडून चिन्हांकित केले गेलेय,
काय तू तरिही आज रात्री येणार नाहीयेस?
----------
*चित्रातील झाडाला वनविभागाकडून
पूर्ण वाढलेले म्हणून चिन्हांकित केले गेलेय.
लवकरच ते तोडले जाईल.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ इंग्रजी कविता

In your waiting
I become a tree
And every hour of your silence
Knells my death stamp.

I have been marked by death
Won't you still come tonight?
--------
*The tree in the picture has been marked as matured by the authority. It will be cut down soon.

©मौमिता आलम
moumita alam

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने