कवींची कहाणी
जे लोकप्रिय झाले
त्यांनीच नाही लिहिली कविता,
कविता त्यांनीदेखील लिहिलीय
ज्यांना कुणी ओळखत नाही.
थोर कवींच्या कवितेहूनही
थोर आहेत त्या कविता,
ज्यांच्या कवींचा नाही ठावठिकाणा.
त्यांनीही लिहिलीय कविता
जे मारले गेलेत,
तेही लिहिताहेत कविता
जे मारले जातील.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूल हिंदी
कवियों की कहानी कविता
का अंश
जो मशहूर हुए
उन्होंने ही नही लिखी कविता
कविता उन्होंने भी लिखी है
जिन्हें कोई नही जानता
महान कवियों की कविता से
महान है वह कविता
जिनके कवियों का कोई पता नही
उन्होंने भी लिखी है कविता
जो मारे गए
वे भी लिख रहे हैं कविता
जो मारे जाएंगे।
©कृष्ण कल्पीत
Krishna Kalpit