आकडा

आकडा

आकडा

मी आकड्याला
नेहमी आकडाच समजण्याचा
प्रयत्न केला,
परंतू अनेकदा
आकड्याचा अर्थ 
होत असतो मृत्यू
जसे दोनशे एकसष्ठ ( २६१ )

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मैंने संख्या को
हमेशा संख्या ही समझना चाहा
हालांकि
कई बार
संख्या का अर्थ
हो जाता है मृत्यु
जैसे दो सौ इकसठ (261)

©नवीन रंगियाल 
Navin Rangiyal

#BalasoreTrainAccident
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने