चिमण्या पोरी' यांच्याबद्दल
वयाने मोठ्या असलेल्या पोरी
हात-पाय मारु शकतात,
त्यामुळे चिमण्या पोरींना पकडा
चिमण्या पोरींना उशीरापर्यंत हे कळणार नाही की त्यांच्यासोबत काय चाललं आहे आणि
जेव्हा लक्षात येईल;
एक तर आपण त्यांचे मांस खाल्लेले असू किंवा
त्या इतक्या पशू होतील
की त्यांची स्मृती उत्तर देईल!
-
वयानं मोठ्या असलेल्या पोरींच्या मोठ्या भानगडी आहेत
कुणास ठाऊक
कुणाची मासिक पाळी चाललीय,
नाही चाललीय
ठाऊक नाही
कुणाचे कौमार्य भंग झालेयं न झालेयं!
माहित नाही
कुणाच्या देहातून कसला गंध येतोय
चुंबण्यात आणि कापण्यात मजा येणार नाय येणार
त्यामुळेच आम्ही शक्तीशाली लोकांनी
हा निर्णय घेतला आहे
आणि युनोसुद्धा यावर सहमत आहे
की छोट्या पोरींना बलात्कारासाठी निवडले जावे!
--
वयाने मोठ्या असलेल्या मुलींवर बलात्कार करणे,
एक जुनाट आणि गुळगुळीत होऊन गेलेली पद्धत आहे
आम्ही विकसीत देशांचे प्रमुख आहोत
म्हणून आम्ही सर्वजण
एकवीसाव्या शतकात बावीसाव्या शतकातले स्वप्न पाहू
अखेर कुठंवर आम्ही
अठरा वीस बावीस वर्षाच्या मुलींना
कापणार,ओरबाडणार,चुंबणार,चाटणार
आम्हांला जी मजा
एक पाच वर्षांची पोर देऊ शकते
तिचे गरमागरम मटन देऊ शकते
तशी मजा कुठल्या देशाला अणुबाॅम्ब
ने उद्धवस्त करण्यानेदेखील येणार नाही
तो अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मुर्ख होता
ज्याने हिरोशिमा आणि नागासाकी वर बाॅम्ब फेकले
याच्यापेक्षा जास्त प्लेजर त्याला
एखादी पाच वर्षाची पोर देऊ शकली असती!
जर!
१९४५ मध्येही असते असे एखादे बेट
जिथे नावांमधून बांधून
आणल्या गेल्या असत्या चिमण्या पोरी
मग आम्ही लोखंडी जाळे फेकले असते त्यांच्यावर
त्यांना मासळीसारखे तडफडताना
पाहिले असते
-------
हिटलर मुर्ख होता
सद्दाम हुसैन महामुर्ख
ज्यूंना मारुन काय मिळालं?
इराणींबरोबर वैर पत्करुन काय कमावलं?
हे दोन्ही हुकूमशहा वेडपट होते
साले गाढवं!
जर यांना अक्कल असती
तर निवांतपणे राज्य केले असते आपल्या महालांमध्ये
शस्त्रांस्त्रांसह पोरींचा पण सौदा करते!
वाढवले असते एखादे भ्रूण
मग त्याला इतकं मोठं बनवलं असतं
की आपल्या वासनेंद्रियांवर फिरवलं असतं
देवाशपथ! असे सुख मिळाले असते,
की बघणार्यांना रक्ताची उलटी झाली असती,
पण त्याला स्वर्गातली मजा आली असती!
रेड वाईन मध्ये बुडवून
छोट्या छोट्या पोरींना
टोस्टसारखे खाण्याचे सुख!
महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला
यांच्या चेल्यांना काय कळणार?
खड्ड्यात जावो तिसरे जग!
------
क्रूरकर्म्यांनो!
जर तुमची भूक मिटली असेल तर
काही बोलू?
तुम्ही या धरित्रीसाठी लायक नाही आहात
तुम्ही शिव्या आणि धिक्काराच्या पार गेला आहात
फाशीचे दोर तुम्हांला स्पर्शसुद्धा करु पाहणार नाहीत
इलेक्ट्रीकल खुर्च्या तुमच्या नावाने
शरमिंद्या आहेत
विषारी सुयांनी नकार दिलाय की त्यांना तुमच्या शरीरात घुसवून
अपवित्र केले जाऊ नये!
----------
धिक्कार असो
अशा सगळ्या देशांचा धिक्कार असो
ज्यांचे जरासेही देणेघेणे आहे त्या हैवानाशी
आम्ही लोक
होय! आम्ही सगळे लोक
मिळून तुमच्यावर मुतू इच्छित आहोत!
नाक शिंकरावे म्हणतोय,
शौच करावे म्हणतोय,
तुमच्यावर! थुः थुः
आमच्यापाशी घृणेचे शब्द नाहीयेत
आमची भाषा पांगळी होऊन गेलीय
आमच्या स्वप्नांत त्या चिमुरड्या येतात
आणि आम्हाला जागे करुन विचारतात:
किती आणि काय काय झाकावे,
आम्हाला सुरक्षित वाटावे यासाठी?
--------
कुत्र्यांनो...
नालायकांनो..
हरामजाद्यांनो..
नीचतमांनो..
निघून जावा
आमच्या डोळ्यांपुढून दूर
आम्ही या जगाच्या नागरीकत्वाचा राजीनामा देत आहोत
आम्ही नाही आहोत इथले रहिवासी
आम्ही इथे जन्मलेलो डास आहोत
गांधीलमाशा आहोत
कबुतरं आहोत
पण मनुष्य नाही आहोत
आम्ही इतके नपुंसक आहोत
की एक तिखट परंतू
दडपून टाकलेली प्रतिक्रिया बनून राहिलो आहोत
आम्ही बाॅम्बसारखे फुटत नाही आहोत
आम्ही तुम्हाला राख करु शकत
नाही आहोत
आम्ही काहीही करु शकत
नाही आहोत
-------
चिमण्या पोरींनो!
लाडक्या पोरींनों!
खूप निरागस चिमण्या पोरींनो!
या!
आम्ही तुम्हाला जगणे तर
शिकवू शकलो नाही
पण मरणे तर शिकवू शकतो
भिंतीवर डोके फोडायला शिका
धारदार वस्तूने नस कापायला शिका
विषारी पदार्थाला गिळायला शिका
एखाद्या जड वाहनापुढे यायला शिका
------
कविताच कविता आहेत चहूकडे
एकसुद्धा कवी नाहीये जगात
कुणी एखादा कवी तरी असावा कमीतकमी
म्हणूनच मी स्वतःला गोळी मारुन
घ्यावी म्हणतोय,
चिमण्या पोरींनो!
या!
या बंदूकीचा घोडा दाबा!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
"ऐपस्टीन फाइल्स और
बच्चियों के बारे में"
उम्र में बड़ी लड़कियाँ
हाथ-पाँव मार सकती हैं
इसलिए छोटी बच्चियों को पकड़ो
छोटी बच्चियों को देर तक
यह समझ ही नहीं आएगा
कि उनके साथ हो क्या रहा है
और जब तक समझ में आएगा :
या तो हम उनका माँस खा चुके होंगे
या वे इतनी पशु हो जाएंगी
कि उनकी स्मृति जवाब दे जाएगी!
---
उम्र में बड़ी लड़कियों के
बड़े चक्कर हैं
पता नहीं
किसका मासिक चल रहा हो नहीं चल रहा हो
पता नहीं
किसका कौमार्य भंग हो चुका हो नहीं हो चुका हो
पता नहीं
किसके शरीर से कैसी गंध आए
चूमने और काटने में मज़ा आए न आए
इसलिए हम शक्तिशालियों ने यह निर्णय लिया है
और यू एन ओ भी इस पर सहमत है
कि छोटी बच्चियों को बलात्कार के लिए चुना जाए!
---
उम्र में बड़ी लड़कियों का बलात्कार
एक पुरानी और सड़ी-गली अवधारणा है
चूँकि हम विकसित देशों के राष्ट्राध्यक्ष हैं
इसलिए हम सभी
इक्कीसवीं सदी में बाईसवीं सदी का स्वप्न देखेंगे
आख़िर कब तक हम
अठारह बीस बाईस बरस की लड़कियों को
काटेंगे, नोचेंगे, चूमेंगे और चाटेंगे
हमें जो मज़ा एक पांच बरस की बच्ची दे सकती है
उसका नर्म गर्म गोश्त दे सकता है
ऐसा मज़ा किसी देश को परमाणु बम से ध्वस्त करने में भी नहीं आएगा
वह अमेरिकी राष्ट्रपति मूर्ख था
जिसने हीरोशिमा और नागासाकी पर बम गिराए
इससे ज़्यादा "प्लेज़र" उसे कोई पांच बरस की बच्ची दे सकती थी
काश!
1945 में भी होता कोई ऐसा द्वीप
जहाँ पर नावों में बाँध कर लाई जाती बच्चियां
फिर हम लोहे के जाल फेंकते उन पर
उन्हें मछलियों की तरह तड़पते देखते!
---
हिटलर चूतिया था
सद्दाम हुसैन महा-चूतिया
यहूदियों को मार कर क्या मिला
ईरानियों से दुश्मनी मोल लेकर क्या उखाड़ लिया
यह दोनों तानाशाह पागल थे साले गधे
अगर इनमें अक्ल होती
तो आराम से राज करते अपने महलों में
हथियारों के साथ-साथ बच्चियों का भी सौदा करते
बड़ा करते किसी भ्रूण को
फिर उसे इतना बड़ा करते कि अपने जननांगों पर फिराते
बाई गोड की क़सम ऐसा "प्लेज़र" मिलता
कि देखने वाले को ख़ून की उलटी हो जाती
लेकिन उसे "heaven" का मज़ा आ जाता
रेड वाइन में डुबोकर
छोटी छोटी बच्चियों को
टोस्ट की तरह खा जाने का सुख
महात्मा गाँधी और नेलसन मंडेला के चेले क्या समझेंगे?
फकिंग थर्ड वर्ल्ड कंट्रीज़!
---
वहशियो!
अगर तुम्हारी भूख मिट गई हो तो कुछ कहूं
तुम इस धरती के लायक नहीं हो
तुम गालियों और लानतों से आगे जा चुके हो
फांसी के फंदे तुम्हें छूना तक नहीं चाहते
इलेक्ट्रिक चेयर तुम्हारे नाम से शर्मिंदा है
ज़हरीली सुइयों ने मना कर दिया है कि उन्हें तुम्हारे शरीर में घुसाकर
अपवित्र नहीं किया जाए!
---
लानत है
उन सभी देशों पर लानत है
जिनका थोड़ा भी लेना-देना है उस हैवान से
हम लोग
हाँ! हम सभी लोग
मिलकर तुम लोगों पर पेशाब करना चाहते हैं
नाक सिनकना चाहते हैं
टट्टी करना चाहते हैं
हमारे पास घृणा के शब्द नहीं है
हमारी भाषा अपाहिज हो चुकी है
हमारे सपनों में वे बच्चियां आती हैं
और हमें जगाकर पूछती हैं :
कितना और क्या ढ़कें कि हम "सेफ़" महसूस करें?
----
कुत्तो
कमीनो
हरामज़ादो
नीचो
चले जाओ हमारी आँखों से दूर
हम इस दुनिया की नागरिकता से इस्तीफ़ा देते हैं
हम नहीं हैं यहाँ के निवासी
हम यहाँ पैदा हुए मच्छर हैं
ततैये हैं
कबूतर हैं
लेकिन मनुष्य नहीं हैं
हम इतने नपुंसक हैं
कि एक तीखी मगर दबी हुई प्रतिक्रिया बन कर रह गए हैं
हम बम की तरह फूट नहीं पा रहे हैं
हम तुम्हें राख़ नहीं कर पा रहे हैं
हम कुछ भी नहीं कर पा रहे हैं!
---
बच्चियो!
प्यारी बच्चियो!
बहुत मासूम बच्चियो!
आओ!
हम तुम्हें जीना तो नहीं सिखा सके
लेकिन मरना तो सिखा ही सकते हैं
दीवार से सर फोड़ना सीखो
धारदार चीज़ से नस काटना सीखो
ज़हरीली चीज़ को निगलना सीखो
किसी भारी व्हीकल के आगे आना सीखो
---
कविताएं ही कविताएं है चारों ओर
एक भी कवि नहीं है दुनिया में
कोई एक कवि तो हो कम से कम
इसलिएमैं ख़ुद को गोली मार के शूट करना चाहता हूँ
बच्चियो!
आओ!
इस बंदूक का घोड़ा दबाओ!
©Manmeet Soni
मनमीत सोनी
डोमियन लोएब आणि मारिया गार्डन