वाचवायचं आहे..!
---------------------
वाचवायचं आहे-----
नद्यांना गटारी होण्यापासून
हवेला धूर होण्यापासून
अन्नाला विष होण्यापासून
वाचवायचं आहे----
जंगलाला वाळवंट होण्यापासून
वाचवायचं आहे-----
माणसाला जंगल होण्यापासून
---------
हिंदी कविता
स्मृृृृतिशेष कुंवर नारायण
मराठीकरण
भरत यादव