कोरियन कवी को उन
Ko Un
यांची एक कविता
Ko Un
यांची एक कविता
रडून घेतो!
कारण की
मेल्यानंतर मी रडूही शकणार नाही.
मी रडतोय जोवर मी जिवंत आहे.
मी रडतो चांदण्या रात्रीत.
चांदण्यांची रात्र
अश्रूंचा एक तुडूंब पूर
जणू एक धरणे अश्रूंचे सकाळ होईपर्यंत.
मी रडतो तोवर की
पहाटेची पहिली,
मग दूसरी चाहूलही ऐकून घेत नाही.
मी रडून घेतो एका संकोचपूर्ण उल्हासासह
जाणीव होते,उशीरापर्यंत रडून घेतल्यानंतर.
मी रडतो तोवर की
दूरवर भविष्यकाळात
शिल्लक आहे
आशा परिवर्तनाची.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
इंग्रजीतून हिंदी अनुवाद
राजेश चंद्र
Rajesh Chandra
हिंदी अनुवाद
रो लेता हूं
-को उन,
दक्षिण कोरिया
क्योंकि मरने के बाद मैं रो भी नहीं पाऊंगा
मैं रोता हूं जब तक कि ज़िन्दा हूं मैं।
मैं रोता हूं चांदनी रातों में।
चांदनी रात
आंसुओं का एक भरा-पूरा सैलाब
एक धरना आंसुओं का सवेरा होने तक।
मैं रोता हूं जब तक कि
भोर की पहली, फिर दूसरी आहट भी सुन नहीं लेता।
मैं रोता हूं एक संकोच भरे उल्लास के साथ
अहसास करता हूं, देर तक रो लेने के बाद।
मैं रोता हूं जब तक कि
सुदूर भविष्य में बची है उम्मीद
बदलाव की।
Bharat sir Great
उत्तर द्याहटवा