मायबाप सरकारचा हुकूम आहे
मुस्लिमांचा तिरस्कार करा
आम्ही करू मालक
आम्ही करतोय मालक
हुकूमाची तामिली करू मायबाप
नाही विचारणार की का करायचा
तिरस्कार?
'का' शब्द मायबाप सरकारच्या गौरवार्थ
बोलला जात नाही मालक
आम्ही 'का' तेव्हाही नाही विचारले
जेव्हा तुम्ही म्हणालात बौद्धांचा तिरस्कार करा,
आम्ही केला,
लूटले,जाळले,पळवून लावले
काय काय नाही केलं!
एक दिवस गुपचूप तुम्ही सांगितले
बुद्ध विष्णुचा अवतार आहेत
आम्ही नाही विचारले
की विष्णु पुत्र तर भाऊ होते आमचे
आमच्याच धर्मबांधवांविरूद्ध तिरस्कार
करण्याचा मग आदेश का?
तुम्ही म्हणालात
शूद्रांचा तिरस्कार करा
आम्ही केला मालक
भरभरून तिरस्कार केला
वस्त्या जाळल्या
बायका लूटल्या
पाणी-मंदिर
सण-उत्सव
वार-व्यवहार
सर्व ठिकाणांहून हाकलून लावले त्यांना
तुम्ही सांगितलंत
आम्ही ऐकले मालक
आम्ही नाही विचारले
की हे ही आमचे धर्मबांधव होते
यांचा तिरस्कार का?
आम्ही मायबाप सरकारचा
आदेश पाळू
जेव्हा तुम्ही सांगाल की
शीखांना दहशतवादी म्हणा,
आम्ही म्हणू,
जेव्हा तुम्ही सांगाल की
ख्रिश्चनांना लूटारू म्हणा,
आम्ही म्हणू,
जेव्हा तुम्ही सांगाल की
मुस्लिमांना दहशतवादी म्हणा
आम्ही म्हणू
शीखांना दहशतवादी म्हणा,
आम्ही म्हणू,
जेव्हा तुम्ही सांगाल की
ख्रिश्चनांना लूटारू म्हणा,
आम्ही म्हणू,
जेव्हा तुम्ही सांगाल की
मुस्लिमांना दहशतवादी म्हणा
आम्ही म्हणू
उद्धटपणा माफ करत असाल
तर एक विचारू?
हा तिरस्काराचा नियम शाश्वत आहे
की गरजेप्रमाणे पसरवला जातो तिरस्कार
अजून एक विचारू मायबाप?
की धर्म संकटात असताना शस्त्रं
आम्ही उचलायची
आणि धर्माचा लाभ मिळताना
आम्हांला काही मिळेल काय?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मुसलमान से नफरत करो
माई बाप का हुक्म है
मुसलमान से नफरत करो
हम करेंगे हुजूर
हम कर रहे हैं हुजूर
हुक्म की तामील करेंगे माईबाप
नही पूछेंगे कि क्यो करें नफरत
"क्यो" शब्द माईबाप की शान में नही बोला
हम करेंगे हुजूर
हम कर रहे हैं हुजूर
हुक्म की तामील करेंगे माईबाप
नही पूछेंगे कि क्यो करें नफरत
"क्यो" शब्द माईबाप की शान में नही बोला
जाता हुजूर
हमने "क्यों" तब भी नही बोला
जब आपने कहा बौद्धों से नफरत करो
हमने की
लूटा,जलाया,भगाया
क्या-क्या ना किया,
एक दिन चुपके से आपने कहा
बुद्ध विष्णु के अवतार हैं
हमने नही पूछा
कि विष्णु पुत्र तो भाई थे हमारे
अपने ही धर्मभाईयों से नफरत का हुक्म क्यों?
आपने कहा
शूद्र से नफरत करो
हमने की हुजूर
भर-भर नफरत की
बस्तियां जलाई
लुगाईयां लूटीं
पानी-मंदिर,
तीज-त्योहार
वार-व्यवहार
सबसे खदेड़ दिया उनको
आपने कहा
हमने माना हुजूर
हमने नही पूछा
कि ये भी अपने धर्मभाई थे
इनसे नफरत क्यों?
हम बाईबाप का हुक्म बजायेंगे
हमने की हुजूर
भर-भर नफरत की
बस्तियां जलाई
लुगाईयां लूटीं
पानी-मंदिर,
तीज-त्योहार
वार-व्यवहार
सबसे खदेड़ दिया उनको
आपने कहा
हमने माना हुजूर
हमने नही पूछा
कि ये भी अपने धर्मभाई थे
इनसे नफरत क्यों?
हम बाईबाप का हुक्म बजायेंगे
जब कहेंगे आप कि सिख को उग्रवादी कहो
हम कहेंगे
जब कहेंगे आप कि ईसाई को लुटेरा कहो
हम कहेंगे
जब कहेंगे आप कि मुसलमान को
आतंकवादी कहो
हम कहेंगे
गुस्ताखी माफ करें हुजूर
तो एक बात पूछें?
कि नफरत का नियम शास्वत है
या जरूरत के हिसाब से फैलाई जाती है नफरत
हम कहेंगे
गुस्ताखी माफ करें हुजूर
तो एक बात पूछें?
कि नफरत का नियम शास्वत है
या जरूरत के हिसाब से फैलाई जाती है नफरत
एक और बात पूछें माईबाप?
कि धर्म की हानि हो तो हम हथियार उठा लें
धर्म का लाभ हो तब हमें कुछ मिलेगा क्या?
©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia
भारत यादव.....
उत्तर द्याहटवासवेदांशिल लेखक कवी
शिव अभिनंदन