जीने की सार्थकता
मैं गाय खाता हूं इसलिए हिंदू नहीं कहलाता
सूअर खाता हूं इसलिए मुस्लिम नहीं कहलाता
शराब पिता हूं इसलिए बौद्ध नहीं कहलाता
तंबाखू,हुक्का,गांजा,अफ़ीम
और भी क्या..क्या??
जिन जिन धर्मों में
जो जो निषिद्ध होगा
वो वो सब-
जैसे मिलेगा जैसे हज़म होगा
खाता रहूंगा..पीता रहूंगा
जन्म एक बार ही मिलता है
वह धर्म में भला क्यूं सड़ने देना?
हिन्दी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ मराठी कविता
जन्म सार्थक
मी गाय खातो म्हणून हिंदू नाही
डुक्कर खातो म्हणून मुसलमान नाही
दारू पितो म्हणून बौद्ध नाही
तंबाखू , हुक्का , गांजा ,अफू
आणि अजून काय काय ??
ज्या ज्या धर्मात
जे जे निषिद्ध असेल
ते ते सर्व -
मिळेल तसे पचेल तसे
खात राहीन ,पित राहीन
जन्म एकदाच मिळतो
तो धर्मात कशाला सडवायचा?
मा. भरत यादव साहेब ,
उत्तर द्याहटवाअनुवाद उत्तम झाला.
मन:पूर्वक धन्यवाद !
- अशोक थोरात .
अमरावती
प्रिय कवी अशोक दादा,आपली ही कविता उदारमतवादी आणि सर्वसमावेशक जीवननिष्ठा विशद करणारी आहे.तिचा सर्वदूर प्रसार करणे हे कर्तव्यच ठरते.धन्यवाद.
हटवाअच्छा चयन। अनुवाद भी। धर्म ही संकीर्णताओं की जड़
उत्तर द्याहटवाअनिता रश्मि जी आपकी यह टिपणी मेरे लिए बेहद महत्वपूर्ण है। शुक्रिया।
हटवा