नाझी शिबीरातील एक पत्र
हे पत्र एका नाझी शिबीरात
(concentration camp)
सापडले होते,
ज्यात शिक्षकांसाठी खालील
संदेश होता.
सापडले होते,
ज्यात शिक्षकांसाठी खालील
संदेश होता.
प्रिय
शिक्षकांनो,
मी एक कंसंट्रेशन कॅंपमधून
बचावलेला व्यक्ती आहे,
मी माझ्या डोळ्याने जे पाहिले ते
अन्य कुणीही पाहायला नको आहे.
इंजिनियर्सकडून गॅस चेंबर्स निर्माण केले गेले.
डाॅक्टरांकडून मुलांना विष दिले गेले.
नर्सेसकडून मुलांच्या हत्या करण्यात आल्या.
महिलांना आणि मुलांना काॅलेजच्या पदवीधरांनी मारले आणि जाळले.
त्यामुळे मला शिक्षणाविषयी शंका वाटते.
सारांश-
गरजेचं नाहीये की प्रत्येक शिक्षीत माणूस एक
चांगला माणूस बनावा,
तो एखाद्या हुकूमशहाचा अंधभक्तसुद्धा बनू शकतो.
तो एखाद्या हुकूमशहाचा अंधभक्तसुद्धा बनू शकतो.
मूळ हिंदी
यह पत्र नाजी शिविर
(concentration camp)
में मिला,
जिसमें शिक्षकों के लिए निम्नलिखित संदेश था
में मिला,
जिसमें शिक्षकों के लिए निम्नलिखित संदेश था
"प्रिय शिक्षक,
मैं एक कंसंट्रेशन कैंप का उत्तरजीवी हूं।
मेरी आंखों ने वह देखा है जो किसी को नहीं देखना चाहिए।
मेरी आंखों ने वह देखा है जो किसी को नहीं देखना चाहिए।
इंजीनियरों द्वारा गैस चैंबर का निर्माण किया गया।
डॉक्टरों ने बच्चों को जहर दिया गया
नर्सों द्वारा बच्चों की हत्या की गई
महिलाओं और बच्चों को कॉलेज के स्नातकों ने
मार डाला और जला दिया।
इसलिए मुझे शिक्षा के बारे में संदेह है।
सारांश-
जरूरी नही की हर शिक्षित आदमी एक अच्छा इंसान बने।
किसी तानाशाह का अंधभक्त भी बन सकता है।