लघुकथा
निधन
/ विरेंदर भाटिया
🍁
गावात आईचे निधन झाले.
अमेरिकेत असलेल्या मुलाने इंग्लंडमधील आपल्या लहान भावाला फोन केला.
'आईच्यावेळेस तू जाऊन ये,वडिलांच्या वेळेस मग मी जाईन.'
🍁
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी लघुकथा
मृत्यु
गांव में मां की मृत्यु हो गई।
अमरीका में बैठे बेटे ने इंग्लैंड में बैठे अपने छोटे भाई को फ़ोन किया। "मां के समय तुम जा आओ, पिता के समय फिर मैं जा जाऊंगा।"
🍁
©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia
🍁🍁🍁