मी गांधीजींच्या टीममध्ये आहे!

मी गांधीजींच्या टीममध्ये आहे!

मी गांधीजींच्या टीममध्ये आहे!

डोकी फोडा माझा नारा नाही
घरं सोडा माझा नारा नाही
हृदये तोडा माझा नारा नाही
तोंडं फिरवा माझा नारा नाही
जे जोडतं त्या स्कीममध्ये आहे
मी गांधीजींच्या टीममध्ये आहे

मला पिवळे हिरवे ना दिसती रे
मला केवळ तिरंगा दिसतो रे
देशप्रेमाशी काय संबंध तुझा?
तुला फक्त दंगली माहिती रे
तू घृणेच्या पोशाखात आहे
मी देशप्रेमाच्या थीममध्ये आहे
मी गांधीजींच्या टीममध्ये आहे

किती तिरस्कार तू वाटणार रे
असं थुंकून कुठंवर चाटणार रे
मी भारताच्या पायामध्ये आहे
माझे नाव कुठंवर छाटणार रे
मी छतात आहे बीममध्ये आहे
मी गांधीजींच्या टीममध्ये आहे

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

मैं गांधी जी की टीम में हूँ..

सर फोड़ो मेरा नारा नही ,
घर छोड़ो मेरा नारा नही
दिल तोड़ो मेरा नारा नही
मुँह मोड़ो मेरा नारा नही
जो जोड़े उस स्कीम में हूँ
मैं गांधी जी की टीम में हूँ


मुझे पीला हरा नही दिखता
मुझे सिर्फ तिरंगा दिखता है
तुझे देश प्रेम से क्या मतलब
तुझको बस दंगा दिखता है
तू नफरत के कपड़ो में है
मैं देश प्रेम की थीम में हूँ
मैं गांधी जी की टीम में हूँ

कितनी नफरत तू बाटेगा
यूं थूक के कब तक चाटेगा
मैं भारत की बुनियाद में हूँ
मेरा नाम कहाँ तक काटेगा
मैं छत में हूँ मैं बीम में हूँ
मैं गांधी जी की टीम में हूँ

©Satlaj Rahat
सतलज राहत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने