कारण नदी नव्हती एखादा देह
१.
किनार्यांना जोडत जाणार्या
एखाद्या गोळीप्रमाणे
नदीच्या आरपार डागले गेले
एक भुयार
परंतू नदी मेली नाही
कारण नदी नव्हती एखादा देह.
२.
नदीच्या प्रवाहाने गुळगुळीत झालेल्या
पाषाणांवर कोरला गेला देव
आराधना करण्यात आली त्याची
पाण्याच्या उरलेल्या तुषारांनी
त्याला आंघोळ घालण्यात आली
नदीच्या पुनर्जीवनाचे वरदान
मागितले गेले,
परंतू नदी जीवंत झाली नाही
कारण नदी नव्हती एखादा देह.
आराधना करण्यात आली त्याची
पाण्याच्या उरलेल्या तुषारांनी
त्याला आंघोळ घालण्यात आली
नदीच्या पुनर्जीवनाचे वरदान
मागितले गेले,
परंतू नदी जीवंत झाली नाही
कारण नदी नव्हती एखादा देह.
मूळ हिंदी कविता
क्योंकि नदी नही थी कोई देह
1.
किनारों को जोड़ती हुई
किसी गोली की तरह
नदी के आर-पार दाग दी गई
एक सुरंग
लेकिन नदी मरी नहीं
क्योंकि नदी नही थी कोई देह ।
2.
नदी के बहाव से चिकने हुए पत्थरों पर
उकेरा गया ईश्वर
आराधना की गयी उसकी
पानी के बचे हुए छींटों से नहलाया गया उसे
मांगा गया नदी के पुनर्जीवन का वरदान
लेकिन नदी जीवित नहीं हुई
क्योंकि नदी नही थी कोई देह।
©योगेश ध्यानी
Yogesh Dhyani
हार्दिक आभार आपका 🙏🙏
उत्तर द्याहटवानदी नहीं थी कोई देह -बेहद सराहनीय काव्य, उत्तम अनुवाद
उत्तर द्याहटवा