जितका तिरस्कार-
आम्ही युद्धाचा करायला हवा होता
आम्ही तितका तिरस्कार
प्रेमाचा केला आहे.
कदाचित म्हणून-
या जगात फुलांपेक्षा जास्त
युद्धसाहित्य आहे.
मूळ हिंदी कविता
जितनी नफरत-
हमें युद्ध से करनी चाहिए थी
हमनें उतनी नफ़रत
प्रेम से की हैं।
शायद इसीलिए-
इस दुनियां में फूलों से ज्यादा
युद्ध का सामान है।
©Ashok Kumar
अशोक कुमार