युद्ध झाले तर मारले जातील
लोक,मुलं,वृद्ध,तरूण
युद्ध झाले तर जिंकली जाईल भूमी
तुटतील सीमा
युद्ध झाले तर पाडले जातील
मंदिर मशिद
नष्ट केल्या जातील संस्कृती
युद्ध झाले तर लुटली जातील घरे-दारे
अब्रूसुद्धा बचावणार नाही
युद्ध झाले तर जिंकेल
कुठल्या तरी बाजूचा राजा,
सेनापती,
मंत्री,
प्रधानमंत्रीच
दोन्ही बाजूंकडील प्रजा हरेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
bharat yadav
मूळ हिंदी कविता
युध्द होगा तो
युध्द होगा तो मारे जायेंगे
लोग , बच्चे , बूढ़े , जवान
युद्ध होगा तो जीती जायेगी जमीन
टूटेंगी सीमाएं
युद्ध होगा तो तोड़े जायेंगे मंदिर मस्जिद
नष्ट की जाएँगी सभ्यतायें
युद्ध होगा तो लूटे जायेंगे घर मकान
अस्मतें भी बख्शी नहीं जायेंगी
युध्द होगा तो जीतेगा
किसी ओर का राजा सेनापति , मंत्री , प्रधानमंत्री ही
प्रजा दोनों ओर की हारेगी ।
©राजहंस सेठ
Rajhans Seth