महाराष्ट्रभूमीचे अस्मितासूर्य,
कुळवाडीभूषण,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
तिथीनुसार साजरी करण्याची खुमखुमी आपल्या नीच मेंदूत अद्याप धरून ठेवलेल्या सनातनी हरामखोरांसाठी
सत्यशोधकी अभंग!
🚩
तिथीने जयंती
करुनि साजरी
दाविती मुजोरी
ब्राह्मण्याची
शिवप्रेमींमध्ये
पाडा उभी फूट
सनातनी कट
शिजलेला
करा तारखेने
जयंती जगात
जाते काय त्यात
बापाचे रे
कोंडू बघताती
तिथी पंचागात
गोमुत्र शेणात
रमती जे
बुडू पाहे धंदा
तारखेमुळे गा
कुत्रेही पंचांगा
हुंगेना की
तिथीने शिवबा
देव ठरणार
शोभा वाढणार
थोतांडाची
मंदिराची टूम
येईल काढता
विचार मारता
येई मग
महामानवांचा
करताच देव
भजनास चेव
चढणार
होतील मोकळे
करण्या किर्तने
पोथ्या नि पुराणे
रचण्यास
वर्षभर केली
जयंती साजरी
नाही पांग तरी
फिटणार
कुटील मेंदूला
तिथीवादी कीड
मावळ्यास चीड
यावी आता
कुचाळखोरांची
ही डुक्करकृती
धूर्त छद्मनीती
ओळखावी
🚩
-भरत यादव