जिथे ही विशाल पृथ्वीच
आपल्या अक्षांशावर शीर झुकवून
सत्तेच्या दीर्घ लंबगोलाकार मार्गाशी
बांधली गेलीये
जन्मापासून आपला म्होरक्या सूर्याच्या
चहूबाजूंनी फिरते आहे
तिथे स्त्रीची काय प्राज्ञा?
मुक्तीचे स्वप्न पाहाण्याची !
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
स्त्री दिवस
जब यह विशाल पृथ्वी ही
अपने अक्ष पर सर झुकाए
सत्ता के दीर्घवृत्ताकार पथ से बंधी
जन्मों से अपने मुखिया सूर्य के चारों ओर घूम रही है
तब स्त्री ही की क्या बिसात
कि मुक्ति के स्वप्न देखे !
सपना भट
Sapana Bhatt