वेळ ( एक जपानी कविता )

वेळ ( एक जपानी कविता )

वेळ

जर तुमच्याजवळ गप्पाटप्पांसाठी वेळ असेल 
तर पुस्तकं वाचा

जर तुमच्याजवळ वाचनासाठी वेळ असेल तर डोंगरदर्‍या,वाळवंटं आणि समुद्र पालथी घाला

जर तुमच्यापाशी भटकंतीसाठी वेळ असेल 
गाणी गा आणि नाचा

जर तुमच्याजवळ नाचण्यासाठी वेळ असेल 
तर शांतचित्त बसा,
माझ्या आनंदी आणि नशिबवान वेडपटा

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ जपानी कविता
नानावो साकाकी
Nanao Sakaki

हिंदी अनुवाद
रविंद्र व्यास
Ravindra Vyas

समय

अगर तुम्हारे पास गपशप का वक़्त है 
किताबें पढ़ो

अगर तुम्हारे पास पढ़ने का वक़्त है 
पहाड़ों, रेगिस्तानों और समुद्रों में घूमो

अगर तुम्हारे पास घूमने का वक़्त है 
गीत गाओ और  नाचो

अगर तुम्हारे पास नाचने का वक़्त है 
शांत बैठो, मेरे ख़ुश और भाग्यवान बेवक़ूफ़। 

©नानावो साकाकी
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने