कबीर आणि शेळी

कबीर आणि शेळी

कबीर आणि शेळी

कबीरपंथीयांनी मला ही घटना ऐकवली.
कबीरदास यांनी एक शेळी पाळली होती.
जवळच एक मंदिर होते.
शेळी तिथे शिरत असे आणि बागेतील पाने चरत असे.
एक दिवस पुजार्‍याने तक्रार केली,'कबीरदास,
तुझी शेळी मंदिरात शिरत असते.'
कबीर उत्तरले,
'पंडितजी,जनावर आहे.
जात असेल मंदिरात.
मी तर नाही गेलो.'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

कबीर पंथियों ने मुझे ये घटना सुनाई।
कबीरदास बकरी पालते थे।
पास में मंदिर था। 
बकरी वहां घुस जाती और बगीचे के पत्ते खा जाती।
एक दिन पुजारी ने शिकायत की,'कबीरदास,
तुम्हारी बकरी मंदिर में घुस आती है।'
कबीर ने जवाब दिया,' पंडित जी जानवर है। 
चली जाती होगी मंदिर में। 
मैं तो नहीं गया।'

मूळ हिंदी लघुकथा
©हरिशंकर परसाई
Harishankar Parsai

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने