प्रश्नःउत्तर

प्रश्नःउत्तर

प्रश्नःउत्तर

एक

मी विचारलं त्याला
कान कापणे कशाला म्हणतात?
तो म्हणाला
चलाखी वा धूर्तपणा यात पुढे असणे

मी पून्हा विचारले
नाक कापणे कशास म्हणतात?
तो म्हणाला
बेअब्रु करणे

मी विचारलं
जर नाक एखाद्या स्त्रीचं कापलं असेल तर?
तो म्हणाला
अब्रू जाणे...अब्रू जाणे समजतोयस ना,
हाताने अश्लिल हातवारे केले आणि 
हसला तो

मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला
ठिक आहे आता सांग
शूर्पणखेचे नाक कान कापण्यात आले
तर याचा काय अर्थ निघतो?

तो अचानक भडकला

दोन

ठिक आहे एक सांग,
द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णास प्रवेश का नाही मिळाला?

सूतपुत्र होता म्हणून

पण ही तर स्पर्धा होती
फक्त योग्यता हाच विजयाचा आधार?

त्यामुळे तर
जातीच्या आधारावर रोखावे लागले!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

सवाल जबाब

(1)
मैंने पूछा उससे
"कान काटना" किसे कहते है
उसने कहा
चालाकी या धूर्तता में आगे होना

मैंने फिर पूछा
"नाक काटना" किसे कहते है
वो बोला
बेइज़्ज़त करना

मैंने पूछा
अगर नाक किसी स्त्री की कटे तो?
वो बोला
इज़्ज़त जाना......इज़्ज़त जाना तो समझते हो
हाथ से उसने अश्लील इशारा किया और मुस्कुरा दिया

मैंने उससे आखिरी सवाल किया
अच्छा अब बताओ
सुपर्णखा की नाक-कान काटे गये
तो इसका क्या मतलब निकलता है

वो एकदम से भड़क गया।

(2)
अच्छा एक बात बताओ
द्रोपदी के स्वंयवर में कर्ण को हिस्सा क्यों नही मिला?

सूद पुत्र था इसलिए

लेकिन ये तो प्रतिस्पर्धा थी
सिर्फ योग्यता ही जीत का आधार

इसीलिए तो 
जाति के आधार पर रोकना पड़ा।

अरविन्द भारती 
©Arvind Bharati
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने