देव आणि ती

देव आणि ती

देव आणि ती

त्यांनी खूप दिवसांपासून
देव कपाटात बंद करून ठेवलेत
पूजेच्यावेळेस कपाट उघडत असते
पून्हा बंद होते
देवांची काही तक्रार नाहीये
प्रादूर्भावाच्या काळात ते ही कुठे
जाऊ इच्छित नाहीत

परंतू आजकाल ती
देवांविषयी विचार करते आहे
त्यांच्यासाठी देवघर उभारू पाहातेय
म्हणते की,
वास्तूशास्त्रानुसार असायला हवं
प्रकाशपण नीट यायला हवाय
ज्यामुळे देव दिसू शकेल
आणि देवालाही थोडेफार
दिसायला हवे

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

उन्होंने बहुत दिनों से 
भगवान को आलमारी में बंद कर रखा है
पूजा के समय कपाट खुलता है
फिर बंद हो जाता है
भगवान को कोई एतराज नहीं
संक्रमण के समय में वे कहीं
जाना भी नहीं चाहते

लेकिन आजकल वे 
भगवान के बारे में सोचने लगी हैं
उनके लिए मंदिर बनाना चाहती हैं
कहती हैं, वास्तु के अनुसार होना चाहिए
रोशनी भी ठीक से आनी चाहिए
ताकि भगवान दिखायी पड़ सकें 
और भगवान को भी थोड़ा 
दिखायी पड़ सके

©सुभाष राय
Subhash Rai 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने