बाबासाहेब !

बाबासाहेब !

बाबासाहेब !

बाबासाहेब,
आम्हांस हवे आहे
आपल्या स्वप्नांचे स्वातंत्र्य
जी कैदेत आहेत अजूनही
काही मूठभर लोकांच्या...
तमाम साखळदंडात जखडलेली
ती स्वप्नं चित्कारत आहेत
त्यांचे चित्कार ऐकून आम्हांस जाणीव होतेय 
आमच्या गुलामीची
आम्ही लढू अखेरच्या टप्प्यापर्यंत स्वातंत्र्यासाठी
या दास्याविरूद्ध.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी

बाबासाहब ! 
हमें चाहिए 
तुम्हारे सपनों की आज़ादी
जो क़ैद में है आज भी 
कुछ मुट्ठी भर लोगों के
तमाम श्रृंखलाओं में बंधी वह 
चीत्कार कर रही है
उसकी चीखें सुनकर हमें एहसास होता है
अपनी गुलामी का
हम लड़ेंगे आख़िरी हदों तक आज़ादी के लिए
इस दासता के ख़िलाफ़

© राम बचन यादव
Ram Bachan Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने