झाड

झाड

झाड

झाडांमध्ये
आपल्या त्या पूर्वजांचे 
अवशेष आहेत
जे मातीत दफन झालेत
किंवा 
ज्यांची राख मिसळली आहे
यांच्या मूळांच्या मातीत
यांच्याजवळ कधीही जाणे
म्हणजे बाहू पसरून
आशिर्वादाने ओथंबलेल्या
आपल्या पूर्वजांजवळ परत जाण्यासारखेच आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पेड़ों में 
हमारे उन पूर्वजों के अवशेष हैं
जो मिट्टी में दफन हो गए
या जिनकी राख शामिल है
इनकी जड़ों की मिट्टी में
इनके पास कभी भी जाना
दरअसल बांहें फैलाए
आशीष से भरे
अपने पूर्वजों के पास लौटने 
जैसा ही है।

©ध्रुव गुप्त
Dhruv Gupt 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने