खोदकाम सुरू ठेवा
मंदिरांचे / मशिदींचे
भक्ती आणि श्रद्धेचे
आमच्या शरीराचे
मांसाच्या गोळ्याचे
जुन्या इमारतींचे
सत्तेच्या खुर्च्यांचे,
मला खात्री आहे
एक दिवस अवश्य
सत्य नागवे होऊन
समोर येईल
की अखेर
आपण सर्वजण
अपत्ये निघालो
आदीमाता आणि
आदीपित्याची....
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी कविता
खुदाई चालू रखो
खुदाई चालू रखो
मंदिरों की /मस्जिदों की
आस्था की
हमारी देह की
मांस के लोथड़ों की
पुरानी इमारतों की
सियासती कुर्सियों की,
मुझे यक़ीन है
एक दिन ज़रूर
सच नंगा होकर
सामने आएगा
कि आख़िर
हम सब
औलाद निकले
आदम और हव्वा की....
©संजीबा
Sanjeeba