एक लघुकथा

एक लघुकथा

एक लघुकथा

गुरु-शिष्य संवाद -१

शिष्य- गुरुवर्य,आपल्या देशातले मुस्लीम विदेशी आहेत काय?
गुरु- हो वत्सा,ते विदेशी आहेत.
शिष्य- ते कुठून आलेत बरं?
गुरु- ते ईराण,तुर्कस्थान आणि अरबस्थानातून आलेयत.
शिष्य- पण ते आता कुठले नागरीक आहेत?
गुरु- भारताचे आहेत वत्सा
शिष्य- ते कुठली भाषा बोलतात?
गुरु- भारतातल्या भाषा बोलतात.
शिष्य- त्यांचे राहणीमान आणि विचार करण्याची पद्धत कोणत्या देशातल्या लोकांसारखी आहे?
गुरु- भारतातल्या लोकांसारखी आहे
शिष्य- मग ते विदेशी कसे काय गुरुवर?
गुरू- ते यासाठी की त्यांचा धर्म विदेशी आहे.
शिष्य- बौद्ध धर्म कुठला आहे गुरुजी?
गुरु- भारतीय आहे वत्सा!
शिष्य- तर मग चिनी-जपानी-थाई-बर्मी बौद्धांना भारतात यायला हवे?
गुरु- नाही नाही वत्सा! चिनी-जपानी आणि थाई-बर्मी इथे येऊन काय करतील?

शिष्य- मग गुरूजी भारतीय मुसलमान ईराण,तुर्कस्थान आणि अरबस्थानात जाऊन काय करणार??????

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा

गुरु-चेला संवाद - एक

चेला - गुरु जी,क्या हमारे देश के मुसलमान विदेशी हैं?
गुरु -  हां शिष्य,वे विदेशी हैं
चेला - वे कहां से आए हैं?
गुरु - वे ईरान तूरान और अरब से आए हैं 
चेला - लेकिन अब वे कहां के नागरिक हैं?
गुरु - भारत के हैं शिष्य
चेला - वे कहां की भाषा में बोलते हैं?
गुरु - भारत की भाषा में बोलते हैं
चेला - उनके रहन-सहन और सोच विचार का तरीका किस देश के लोगों जैसा है?
गुरु - भारत के लोगों जैसा है
चेला - तब वे विदेशी कैसे हुए गुरुजी?
गुरु - इसलिए हुए कि उनका धर्म विदेशी है
चेला - बौद्ध धर्म कहां का है गुरुजी?
गुरु - भारतीय है शिष्य
चेला - तो क्या चीनी जापानी थाई और बर्मी बौद्धों को भारत चले आना चाहिए?
गुरु - नहीं-नहीं शिष्य चीनी जापानी और थाई यहां आकर क्या करेंगे

चेला - तो गुरु जी भारतीय मुसलमान ईरान तूरान और अरब जाकर क्या करेंगे??????

©असगर वजाहत
Asghar Wajahat
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने