काळ बचावतो
आपण नाही बचावत.
आपण भाकरीत बरबाद होतो
आपण पुस्तकांमध्ये दफन होतो
आपण प्रेमात विस्कटून जातो.
आपण एका पिढीतून
दूसर्या पिढीपर्यंत पोहोचतो,
आपण एका मृत्यूपासून
अनंत मृत्यूंसाठी तयार राहातो.
याच्यापूर्वी की
आपण जीवन समजून घेऊ
काळ निघून जात असतो.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
समय बच जाता है
हम नहीं बचते
हम रोटी में तबाह होते हैं
हम किताबों में दफ़न होते हैं
हम प्रेम में बिखर जाते हैं
हम एक पीढ़ी से
दूसरी पीढ़ी तक पहुंचते हैं,
हम एक मृत्यु से
अनंत मृत्यु के लिए तैयार रहते हैं
इससे पहले कि हम जीवन समझते
समय निकल जाता है
©निलोत्पल उज्जैन
Neelotpal Ujjain