सुख आणि दुःख

सुख आणि दुःख

सुख आणि दुःख

जे जाऊ पाहात होते,
मी त्यांना जाऊ दिले
एका प्रेमळ स्मितहास्यासह
जे थांबू इच्छित होते
त्यांना मी जागा दिली
आणि त्यांच्या जवळ बसलो.

जेव्हा सुख मिळाले
मी सगळ्यांमध्ये वाटून टाकले
जेव्हा दुःख आले
सर्वांनी माझ्याकडून वाटून घेतले.

सहज म्हणजेच निष्कपट होत जाणे
माणूस होण्याच्या दिशेने पडलेले
पहिले पाऊल होय.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जो जाना चाहते थे,
मैंने उन्हें जाने दिया
एक प्रेम भरी मुस्कान के साथ
जो ठहरना चाहते थे
मैंने उन्हें जगह दी 
और उनके पास बैठ गया

जब सुख मिला
मैंने सब में बाँट दिया
जब दुःख आया
सबने मुझसे बाँट लिया

सरल होते जाना
मनुष्य होने की ओर 
पहला कदम है।

©हेमन्त परिहार
Hemant Parihar 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने