कौनसे भी अर्थ से पराया नही
दुश्मन तो कतई नही.
सच कहे तो वह अपने ही
अंतः शक्तियोंका साकार रूप है-
अपने ही सर्वस्व का असली सार है.
हम संपूर्णतः खिलने के बाद कैसे दिखेंगे,
बिल्कुल वैसा ही बुद्ध है.
बहरहाल,
हम उसके अविकसित पूर्वरूप हैं
और
वह हमारा विकसित उत्तररूप है.
-डा.आ.ह.साळुंखे
मूल मराठी
बुद्ध कोणी परका नाही.
कोणत्याही अर्थाने परका नाही.
वैरी तर नाहीच नाही.
खरे तर तो आपल्याच अंतःशक्तींचे
साकार रूप आहे-
आपल्याच सर्वस्वाचे अस्सल सार आहे.
आपण पूर्णपणे फुलल्यावर जसे दिसू,
अगदी तंतोतंत तसा बुद्ध आहे.
किंबहूना,
आपण त्याचे अविकसित पूर्वरूप आहोत
आणि
तो आपले विकसित उत्तररूप आहे.
-डाॅ.आ.ह.साळुंखे