संसद,विधानसभा,केंद्रशासीत प्रदेश
नाॅर्थ ब्लाॅक,साऊथ ब्लाॅक सगळे
हिंदू होण्यासाठी तडफडत होते
न्यायपालिका हिंदू होण्यासाठी
मरायला लागली होती
निवडणूक आयोग हिंदू होण्यासाठी
अस्वस्थ होते खूप
पत्रकारिता तर जणू काही हिंदू होण्यासाठी
शोधात होती चुचकारण्याच्या
तर सगळ्यांच्या मनासारखे होत चाललेय
राष्ट्र प्रत्येक क्षणी हिंदू होत चाललेय
परंतू
देश इतका हिंदू होऊन काय करेल
देश इतका हिंदू होऊन जास्त मरेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हिंदू देश
संसद, विधानसभाएं, केंद्रशासित प्रदेश
नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक सब
हिंदू होने के लिए छटपटा रहे थे
न्यायापालिका हिंदू होने के लिए
मरी जा रही थी
चुनाव आयोग हिंदू होने के लिए
बेचैन था बहुत
पत्रकारिता तो जैसे हिंदू होने के लिए
तलाश में थी पुचकार की
तो सबके दिल की हुई जा रही है
देश हर क्षण हिंदू हुआ जा रहा है
मगर
देश इतना हिंदू होकर क्या करेगा
देश इतना हिंदू होकर ज्यादा मरेगा।
©पवन करण
Pawan Karan