कुठला खटला नाही
कुठला गुन्हा सिद्ध नाही
पण पोलिसाची काठी
चालते आहे
निष्ठुरपणे
गोळी सुरू आहे
बुलडोझर सुरू आहे
यांच्याजवळ ताकद आहे
यांचे जे मालक आहेत
त्यांच्याजवळ ताकद आहे
त्यांना जे रोखू शकतात....
राज्य मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
उच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय....
त्यांच्याजवळ ताकद आहे
ताकद सर्वांपाशी आहे
खूप सारी ताकद
आयकर विभाग
सीबीआय
आणि ईडीजवळ आहे
पण यासाठी की
जो ही म्हणतो आहे
अत्याचार आहे
त्याला पकडून
दावा केला जाऊ शकेल
तो गुन्हेगार आहे
ताकदच ताकद आहे
क्रूर ताकद
हृदयशून्य ताकद
आणि ज्या ग्रंथाला
विसरून मिळवली गेलीये
त्याचं नाव आहे
संविधान
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
ताक़त ही ताक़त है
कोई मुक़दमा नहीं
कोई गुनाह साबित नहीं
मगर पुलिस की लाठी
चल रही है
बेरहमी से
गोली चल रही है
बुलडोज़र चल रहा है
इनके पास ताक़त है
इनके जो मालिक हैं
उनके पास ताक़त है
उन्हें जो रोक सकते हैं--
राज्य मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
उच्च न्यायालय
उच्चतम न्यायालय--
उनके पास ताक़त है
ताक़त सबके पास है
बहुत सी ताक़त
आयकर विभाग
सीबीआई
और ईडी के पास है
मगर इसलिए कि
जो भी कह रहा है
अत्याचार है
उसे पकड़कर
दावा किया जा सके
वह गुनहगार है
ताक़त ही ताक़त है
निकृष्ट ताक़त
हृदयहीन ताक़त
और जिस किताब को
भूलकर पाई गई है
उसका नाम है
संविधान
© पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi