ना शेतकर्याची
काही प्रतिष्ठा उरली
ना जवानाची
आणि विज्ञानाच्या
अपमानाने तर
यांचे उत्थानच
घडले आहे
तर नव्या सत्ताधीशाची
घोषणा काय आहेः
फॅसिस्टाचा विजय असो
इतर सर्वांचा
पराजय
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
नारा क्या है
न किसान की
कोई गरिमा रही
न जवान की
और विज्ञान के
अपमान से तो
इनका उत्थान ही
हुआ है
तो नए निज़ाम का
नारा क्या है :
फ़ासीवाद की जय है
बाक़ी सबकी
पराजय
©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi