वडिल

वडिल

वडिल

वडिल आता नाहीयेत
आता घरच वडिल,
वडिल जेव्हा होते
ते घर होते.

वडिल आता नाहीयेत
आता आईच वडिल,
वडिल जेव्हा होते
ती आई होती.

वडिल आता नाहीयेत
आता तसबीरच वडिल,
वडिल जेव्हा होते
तेव्हा ती नव्हती.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पिता अब नहीं हैं
अब मकान ही पिता है
पिता जब थे 
वह घर था.
 
पिता अब नहीं हैं
अब माँ ही पिता है
पिता जब थे
वह माँ थी. 

पिता अब नहीं हैं
अब फोटो ही पिता है
पिता जब थे
वह नहीं थी. 

©सुजाता गुप्ता
Sujata gupta

चित्र: अपाला वत्सा
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने