बुद्ध

बुद्ध

बुद्ध

तो ना प्रियकर होता
ना नातलग माझा-
तरिही त्याला मला मरताना सोडणे
स्विकारार्ह नव्हते.

त्याने 
मला वाचवले-
माझे दुःख घालवले
अवतार आणि चमत्काराविना.

मी बोधिसत्वाला शोधले आहे
आपल्या युगात-
डाॅक्टराच्या रूपात.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बुद्ध 

वो न प्रेमी था
न परिजन मेरा-
तब भी उसे मुझे मरते छोड़ देना
स्वीकार न हुआ।

उसने
मुझे बचाया-
मेरे दुख हरे
बिना अवतार और चमत्कार के। 

मैंने बोधिसत्व को ढूंढा है
युग में अपने-
चिकित्सक के आकार में।। 

©किताबगंज
Kitabganj

डाॅक्टर्स डे निमित्त,
जगभरातील तमाम डाॅक्टरांना समर्पित

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने