कुणीतरी आहे

कुणीतरी आहे

कुणीतरी आहे

कुणीतरी आहे
जो भाकरीचा विषय काढू देत नाही
गुंतवून ठेवतो
बिनकामाच्या गोष्टीत

कुणीतरी आहे
जो भरकटत नेतो वितंडवादात

कुणीतरी आहे
जो दाबून ठेवतो भाकरीचे प्रश्न
मंदिर मशिद यांच्या भावनिकतेत

कुणीतरी आहे
जो भाकरीची बात करू देत नाही
आणि आपली पोळी भाजून घेतोय.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कोई तो है

कोई तो है
जो रोटी की बात नहीं करने देता
उलझाए रखता है
बेबात की बात में

कोई तो है
जो बरगलाए रखता है वाद प्रतिवाद में

कोई तो है 
जो दबाए रखता है रोटी के सवाल मंदिर मस्जिद के जज्बात  में 

कोई तो है
जो रोटी की बात नहीं करने देता
और अपनी रोटियां सेंक जाता है।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने