अशोकाचे सिंह

अशोकाचे सिंह

अशोकाचे सिंह

चारही दिशांनी झडप घालतायत
गर्जना करतायत
आणि एका दमात करून टाकतायत
खात्मा
आपल्या शिकारीचा ते

हे सिंह
अशोकाच्या धम्माचे नव्हेत
सत्तेच्या दंभाचे रक्षक आहेत

सत्तेची संगत
बुजगावण्यांना देखील
नरभक्षक बनवत असते.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अशोक के शेर

चारों दिशाओं से झपटते हैं
दहाड़ते हुए
और एक ही बार में कर देते हैं
काम तमाम
अपने शिकार का वे

ये शेर 
अशोक के धम्म के नहीं
सत्ता के दम्भ के रक्षक हैं

सत्ता की सोहबत
बिजूकों को भी 
नरभक्षी बना देती है।

©संजीव कौशल
Sanjeev Kaushal 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने