धोका

धोका

धोका

लोकशाहीला सर्वात मोठा धोका प्रश्नांमुळे आहे,
प्रश्नांचा निषेध केला जात आहे.

संसदेला सर्वात मोठा धोका चर्चेमुळे आहे,
चर्चेवर बंदी आणली जात आहे.

न्यायालयाला सर्वात मोठा धोका 
सत्यापासून आहे,
सत्य कैद करण्यात येत आहे.

सरकारला सर्वात मोठा धोका व्यवस्थेपासून आहे,
व्यवस्था ठप्प केली जात आहे.

देशाला सर्वात मोठा धोका जनतेपासून आहे,
जनता बहिष्कृत केली जात आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
ख़तरा 

लोकतंत्र को सबसे बड़ा ख़तरा सवालों से है 
सवाल निषेध किए जाते हैं।

संसद को सबसे बड़ा ख़तरा बहस से है 
बहस प्रतिबंधित की जाती है।

न्यायालय को सबसे बड़ा ख़तरा सच से है 
सच क़ैद किया जाता है।

सरकार को सबसे बड़ा ख़तरा व्यवस्था से है 
व्यवस्था ठप की जाती है।

देश को सबसे बड़ा ख़तरा जनता से है 
जनता बहिष्कृत की जाती है।

©संजीव कौशल
Sanjeev Kaushal 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने