जगभरात
एकाच पद्धतीने उगवतो सूर्य
मावळतो एकाच तर्हेने
हुकूमशहा
जन्मतात एकाच पद्धतीने
आणि एकाच तर्हेने
मारलेही जातात
सार्या जगात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
तानाशाह
दुनिया भर में
एक ही तरह उगता है सूरज
डूबता है एक ही तरह
तानाशाह
पैदा होते हैं एक ही तरह
और एक ही तरह
मारे भी जाते हैं
सारी दुनिया में ।
©राजहंस सेठ
Rajhans Seth