मी काय आहे?

मी काय आहे?

मी काय आहे?

फुल नव्हे,फळ नव्हे
मुळ आहे

सोने नव्हे,चांदी नव्हे
लोखंड आहे

रेती नव्हे,दगड नव्हे
माती आहे

छत नव्हे,भिंत नव्हे
पाया आहे

दुकान नव्हे,धर्मशाळा नव्हे
घर आहे

रूप नव्हे,रंग नव्हे
रस आहे

शब्द नव्हे,वाक्य नव्हे
अर्थ आहे

लय नव्हे,ताल नव्हे
वाद्य आहे

त्रिशुल नव्हे,तलवार नव्हे
सुई आहे

धर्म नव्हे,जात नव्हे
देश आहे

देव नव्हे,दानव नव्हे
माणूस आहे

राग नव्हे,द्वेष नव्हे
प्रेम आहे

मन नव्हे,बुद्धी नव्हे
विवेक आहे...

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मैं क्या हूँ 

फूल नहीं, फल नहीं
मूल हूँ 

सोना नहीं, चाँदी नहीं
लोहा हूँ 

रेत नहीं, पत्थर नहीं
मिट्टी हूँ 

छत नहीं, दीवार नहीं
नींव हूँ 

दुकान नहीं, सराय नहीं
घर हूँ 

रूप नहीं, रंग नहीं
रस हूँ 

शब्द नहीं, वाक्य नहीं
अर्थ हूँ 

लय नहीं, ताल नहीं
साज़ हूँ 

त्रिशूल नहीं, तलवार नहीं
सुई हूँ 

धर्म नहीं, जाति नहीं
देश हूँ 

देव नहीं, दानव नहीं
मनुष्य हूँ 

राग नहीं, द्वेष नहीं
प्रेम हूँ 

मन नहीं, बुद्धि नहीं
विवेक हूँ ...

 ©प्रशांत जैन
Prashant Jain 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने