तिरंगा

तिरंगा

तिरंगा

मेरा बड़ा बेटा अमरिका में
बेटी कनाडा
और छोटा जर्मनी में.

लेकिन मैं
हाथ में भारत का झंडा लिए
दर बदर भटक रहा हूॅं
इस वृद्ध आश्रम से 
उस वृद्ध आश्रम में.

मूळ मराठी कविता

तिरंगा

माझा मोठा मुलगा अमेरिकेत
मुलगी कॅनडा
आणि लहाना जर्मनीत.

मी मात्र
हातात भारताचा झेंडा घेऊन
वणवण भटकतोय
या वृद्धाश्रमातून
त्या वृद्धाश्रमात.

©प्रशांत असनारे
Prashant Asnare

हिन्दी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने