सरकारच आता सर्व काही आहे
संविधान तेच,कायदा तेच,जनता तेच
सरकारने सरकारला निवडून पाठवले आहे
संसद तेच,प्रधानमंत्री-मंत्री-संत्री सर्व काही
अधिकारी-क्लार्क आणि फाईल तेच
सत्ताधारी तेच,विरोधी पक्ष तेच
सैन्य आणि पोलिस तेच
शेतकर्यांचे दुःख तेच
प्रश्न तेच,उत्तर तेच
वातावरणाची स्थिती तेच
गरिबाच्या अंगावरच्या चिंधीपर्यंत तेच
विचारधारा तेच
धर्म-विज्ञान तेच
इतिहास-भूगोल
समग्र ज्ञान तेच
सर्वज्ञानी,सार्वकालिक,
सर्वत्र विद्यमान तेच
पोलिस-न्यायालय यांचे नका विचारू
वकील,वादी-प्रतिवादी-साक्ष,
न्यायाधीश पर्यंत तेच
सरकारच एकमेव दरवाजा आहे
जे खट खट करते तेच
उघडतात-बंद करताच तेच.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सरकार ही अब सबकुछ है
संविधान वही, कानून वही, जनता वही
सरकार ने सरकार को चुनकर भेजा है
संसद वही, प्रधानमंत्री-मंत्री-संत्री सब वही
अधिकारी-क्लर्क और फाइल वही
सत्तापक्ष वही,विपक्ष वही
सेना और पुलिस वही
किसान का दर्द वही
सवाल वही, जवाब वही
मौसम का हाल वही
गरीब के बदन का चिथड़ा तक वही
विचारधारा वही
धर्म -विज्ञान वही
इतिहास-भूगोल
समस्त ज्ञान वही
सर्वज्ञ, सर्वकालिक,सर्वत्र विद्यमान वही
पुलिस- अदालत की न पूछो
वकील,वादी-प्रतिवादी-गवाह, जज तक वही
सरकार ही एकमात्र दरवाजा है
जिसे खटखटाती वही
खोलती-बंद करती वही।
©विष्णु नागर
Vishnu Nagar