प्रिये आपण जेव्हा भेटू

प्रिये आपण जेव्हा भेटू

प्रिये आपण जेव्हा भेटू            (Art-BakeryPrasad)

प्रिये आपण जेव्हा भेटू तेव्हा
मी तुला फुल नव्हे पुस्तक देईन.

त्या पुस्तकात लिहिलेली असेल यशोधरेची कथा
यशोधरेने कसे सिद्धार्थाला बुद्ध बनवले हे सांगणारी.

त्या पुस्तकात लिहिलेली असेल सावित्रीमाईची कथा
सावित्रीमाईने स्त्रीशिक्षणासाठी कसा संघर्ष केला हे सांगणारी.

त्या पुस्तकात लिहिलेली असेल
रमाईची कथा
रमाईने भीमाला कसे डाॅ.भीमराव बनवले हे सांगणारी.

प्रिये आपण जेव्हा भेटू तेव्हा
मी तुला फुल नव्हे पुस्तक देईन.
खूप सारी पुस्तके ज्यात लिहिलेल्या
असतील बहूजन महामातांच्या संघर्षगाथा.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

प्रिय हम जब मिलेंगे तो 
मैं तुम्हें फूल नहीं किताब दूंगा।

उस किताब में लिखी होगी यशोधरा की कहानी
जिसमें यशोधरा ने कैसे सिद्धार्थ को बुद्ध बनाया।

उस किताब में लिखी होगी सावित्रीबाई फुले की कहानी
जिसमें सावित्रीबाई ने कैसे स्त्री शिक्षा के लिए संघर्ष किया।

उस किताब में लिखी होगी रमाई की कहानी
जिसमें रमाई ने कैसे भीमा को डाॅ भीमराव बनाया।

प्रिय हम जब मिलेंगे तो 
मैं तुम्हें फूल नहीं किताब दूंगा।
ढेर सारी किताबें जिसमें लिखी होगी 
बहुजन नारियों की संघर्ष गाथा।

©नीतिन शींगरखिया
Nitin Jayaben Shingrakhiya 

कविता साभारः
किताबगंज
Kitabganj
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने