संबंध

संबंध

संबंध

वर्तमानपत्रात बातमी होती
की 
अमुक अमुक दोन व्यक्तींमध्ये
अनैतिक संबंध होते.

हे एक सामाजिक वाक्य होते.

संबंधांच्या नैतिकतेबद्दल
त्या दोघांचे विचार 
कधी घेतले गेले नाहीत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अखबार में खबर थी,
कि
फलां दो लोगों में
अनैतिक सबंध था। 

ये एक सामाजिक 
वाक्य था। 

सबंध की नैतिकता 
पर
उन दोनों के विचार 
कभी नहीं लिए गए।। 

©किताबगंज
Kitabganj
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने