लढणार नसू तर जिंकणार कसे?

लढणार नसू तर जिंकणार कसे?

लढणार नसू तर जिंकणार कसे?

त्याप्रमाणे विचार करू नका ज्याप्रमाणे भाजप आणि संघाची इच्छा आहे की तुम्ही विचार करावा

संघाची इच्छा आहे की संविधानावरचा तुमचा विश्वास संपुष्टात यावा

संघाला वाटते की तुमचा न्याय आणि कायद्यावरचा भरवसा उडून जावा

संघाची इच्छा आहे की तुम्ही पूर्णपणे निराश होऊन जावे

संघाची मनिषा आहे की तुम्ही प्रयत्न करणे थांबवावे आणि शस्त्र टाकून शरणागती पत्करावी

काळजीची बाब ही की तुम्ही हेच करायलाही लागले आहात

तुम्ही म्हणत आहात की अरे कोर्ट तर आता कोठा बनला आहे

तुम्ही म्हणताय की आता संविधान कुठे आहे? ते तर नष्ट झालेय

तुम्ही म्हणत आहात की आता कायदा बेईमान झाला आहे

तुम्ही सांगत आहात की हिंदू मुस्लिम बंधूभाव एक भ्रम आहे

तुम्ही म्हणताय की जातीयता कधी संपणार नाही

लक्षात ठेवा संविधान कायदा कोर्ट सामाजिक न्याय आणि ही एकता ही सर्व तुमची संपत्ती आहे

खरेतर संघ आणि भाजपचे सगळे कामकाज खोटारडेपणा घृणा लूटमार यावर सुरू असते

म्हणून ते सत्य न्याय कायदा संविधान एकता या सगळ्याला घाबरतात

म्हणून ते यांना प्रभावहीन करू पाहतायत आणि त्यांना वाटते की संपूर्ण देशातल्या लोकांनी हिंमत सोडावी आणि त्यानी मानावे की या संघीयांना कुठल्याही तर्‍हेने हरवले जाऊ शकत नाही

पण लक्षात ठेवा
हे कोर्ट या देशातील लोकांनी बनवलेय
हे संविधान हा कायदा हा एकोपा बंधूभाव सगळी जनतेची ठेव आहे

यांना वाचवणे यांना शस्त्र बनवून संघीयांशी लढणे यांना पराभूत करणे हे आपले काम आहे

भ्रष्ट धर्मखोर आणि जातीयवादी जज म्हणजे सुप्रीम कोर्ट नव्हे

कोर्ट वेगळी गोष्ट आहे,जज वेगळी गोष्ट आहे

भ्रष्ट जातीयवादी धर्मखोर जज यांच्याविरोधात लिहिणे बोलणे 
गोंधळ करणे लढणे सुरू ठेवायला हवे

परंतू तुम्ही न्यायालयावरच बहिष्कार टाकाल तर भाजप आणि संघाची चाल यशस्वी होईल

लोकशाहीला वाचविण्यासाठी तिच्या संस्थांना वाचवावेच लागेल

संसद न्यायालये निवडणूक आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या सर्वांना वाचवावे लागेल त्यांना निःपक्षपाती आणि सक्रिय तसेच प्रभावीसुद्धा बनवावे लागेल

त्यासाठी कठोरपणे यांच्यावर टीका करावी न घाबरता यांच्या चूकीच्या कामांचा भंडाफोड करणे गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे

कुठल्याही स्थितीत झगडणे लढणे थांबवू नका

शत्रू तुमची हिंमत संपविण्यासाठी स्वतःच्या शक्तीबद्दल तुम्हाला बढा चढा कर जाणीव करवून देतोय ज्यामुळे तुम्ही घाबरून लढायचे थांबवून द्याल

म्हणतात की जंगलात जर समोर अस्वल आले तर पळू नका उलट आपले हात पसरून असे दाखवा की जणू काही तुम्ही त्याच्याहून मोठे आहात

असे केल्याने अस्वल घाबरून पळून जाते

संघी भाजपेयी प्रचंड भित्रे असतात

हे जिंकत चाललेयत कारण आम्ही लढायचे थांबवलेय

एकत्र येऊन यांचा सामना करा यांना दाखवून द्या की तुम्ही यांच्यापेक्षा अधिक शक्तीशाली आहात हे पाय लावून पळतील

जिंकण्यासाठी लढावे लागत असते लढणार नसू तर जिंकणार कसे?
🍁
मराठीकरण
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी टिपण

उस तरह से मत सोचिये जिस तरह भाजपा और संघ चाहता है कि आप सोचें 

संघ चाहता है आपका यकीन संविधान से समाप्त हो जाय 

संघ चाहता है आपका यकीन अदालतों और कानून से उठ जाय 

संघ चाहता है कि आप पूरी तरह निराश हो जाएँ 

संघ चाहता है कि आप कोशिश करना बंद कर दें और हथियार डाल कर समर्पण कर दें 

चिंता की बात यह है कि आप यही करने भी लगे हैं 

आप कहने लगे हैं अरे कोर्ट तो अब कोठा बन गया है 

आप कहते हैं अब संविधान कहाँ है वह तो खत्म हो गया है 

आप कहने लगे हैं अब कानून बेमानी हो गया है 

आप कहने लगे हैं हिन्दू मुस्लिम भाईचारा धोखा है 

आप कहने लगे हैं जातिवाद कभी खत्म नहीं होगा 

ध्यान रखिये संविधान कानून कोर्ट सामाजिक न्याय और एकता ये सब आप की संपत्ति है 
 
चूंकि संघ और भाजपा का पूरा कामकाज झूठ नफरत लूट पर चलता है 

इसलिए वह सच्चाई न्याय कानून संविधान एकता सबसे डरते हैं 

इसलिए वो इनको बेअसर करना चाहते हैं और चाहते हैं कि पूरे मुल्क के लोग हिम्मत हार जाएँ और सोच लें कि अब इन संघियों को किसी भी तरीके से नहीं हराया जा सकता 

लेकिन याद रखिये ये कोर्ट इस मुल्क के लोगों ने बनाया है ये संविधान ये कानून ये एकता भाईचारा सब जनता की अमानत है 

इसको बचाना इसे हथियार बना कर संघियों से लड़ना इन्हें हराना यह हमारा काम है 

भ्रष्ट साम्प्रदायिक और जातिवादी जज सुप्रीम कोर्ट नहीं होते 

कोर्ट अलग चीज़ है जज अलग चीज़ है 

भ्रष्ट जातिवादी साम्प्रदायिक जजों के खिलाफ लिखना बोलना शोर मचाना लड़ना जारी रखना पड़ेगा 

लेकिन आप कोर्ट का ही बाय काट करेंगे तो भाजपा और संघ की चाल कामयाब हो जायेगी 

लोकतंत्र को बचाने के लिए इसकी संस्थाओं को बचाना ही पड़ेगा 

संसद अदालतें चुनाव आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग इस सब को बचाना  पड़ेगा इन्हें निष्पक्ष और सक्रीय व प्रभावशाली भी करना पड़ेगा 

इसके लिए कठोरता से इनकी आलोचना करना बिना डरे इनके गलत कामों का पर्दाफाश करना ज़रूरत पड़े तो सडक पर उतर कर आन्दोलन करना ज़रूरी है 

किसी भी परिस्थिति में लड़ना मत बंद कीजिये 

दुश्मन आपकी हिम्मत तोड़ने के लिए अपनी ताकत के बारे में आपको बढ़ा चढ़ा कर अहसास कराता है ताकि आप डर कर लड़ना बंद कर दें 

कहते हैं कि जंगल में अगर सामने भालू आ जाय तो भागिए मत बल्कि अपने हाथ पैर फैला कर ऐसा दिखाइये जैसे आप उस से भी ज़्यादा बड़े हैं 

ऐसा करने से भालू डर कर भाग जाता है 

संघी भाजपाई बहुत डरपोक होते हैं 

यह इसलिए जीत रहे हैं क्योंकि हमने लड़ना बंद कर दिया है 

इकट्ठा होकर इनका मुकाबला कीजिये इन्हें दिखाइये कि आप इनसे ज्यादा ताकतवर हैं ये दुम दबा लेंगे 

जीतने के लिए लड़ना पड़ता है लड़ेंगे नहीं तो जीतेंगे कैसे

©हिमांशु कुमार
Himanshu Kumar 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने