जातीअंत

जातीअंत

जातीअंत

आणि
एके दिवशी
आम्ही दोघेजण भेटलो
तू मला 
सावित्रीमाई फुले चे
एक सुंदर चित्र भेट दिलेस
मी तुला
'गुलामगिरी'ची एक प्रत.

आमची कथा
'शूद्रांचा शोध' पासून सुरू झाली
आणि चालत चालत
आम्ही 'जातीचा अंत' केला
किती छान झाले असते ना
जर खरोखर असाच 
जातीअंत होत असता.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

और 
एक रोज़ 
हम दोनों मिले
तुमने मुझे 
सावित्रीबाई फूले की 
एक सुंदर पेंटिंग भेंट की 
मैंने तुम्हें 
"गुलामगिरी" की एक प्रति 

हमारी बात 
"शुद्रो की खोज" से शुरू हुई 
और चलते चलते 
हमने "जाति का विनाश" किया
कितना सुंदर होता न 
अगर सच में ऐसे ही 
जाति का विनाश हो जाता।

©आशीष यादव
Ashish Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने