शतकानुशतके वागवतच आला
आहात तुम्ही
रूढींना
बेड्यांना
रिती-रिवाजांना
आणि लादण्यात आलेल्या
संस्कारांना.
आज्ञा-आदेशांना वाहता वाहता
तुम्ही प्रतिज्ञांच्याही विरूद्ध होत चालला आहात,
कुणाच्या विरूद्ध आहात तुम्ही
बाबासाहेबांच्या,
बुद्धाच्या की स्वतःच्या?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
शताब्दियों से ढो ही रहे हो तुम
रूढ़ियाँ को
बेड़ियाँ को
व्यवहारों को
और थोपे हुए संस्कारों को.
आज्ञाओं को ढोते-ढोते
तुम प्रतिज्ञाओं के भी विरुद्ध हो रहे हो
किसके विरुद्ध हो तुम
अंबेडकर के, बुद्ध के या खुद के?
©Ashok Kumar
अशोक कुमार