ताजमहाल

ताजमहाल

ताजमहाल
/ वेदभूषण
❤️
असे म्हणतात की
शहाजहानने जगभरातील भागातून
दगड मागवले होते
आपली बेगम मुमताजकरिता
ताजमहालच्या निर्माणासाठी.

मी ही जगभरातील प्रत्येक भागात जाऊ इच्छितोय आणि 
आणावेत म्हणतोय प्रत्येक 
भागातून काही शब्द
ज्यायोगे मी तुला प्रेमपत्र लिहू शकेन
आणि म्हणू शकेन तुला
की मी ही तुझ्यावर तितकेच 
प्रेम करतो.

कदाचित मी तुझ्याकरिता
ताजमहालासारखे स्मारक बनवू शकणार नाही पण 
माझ्या कविता
आपल्या इच्छांचे स्मारक असतील.
❤️
मराठी अनुवाद 
भरत यादव
@bharat 
❤️
मूळ हिंदी कविता
ताजमहल 
कहते हैं कि शाहजहाँ ने 
दुनिया के हर कोने से पत्थर मंगवाए थे 
अपनी बेग़म मुमताज़ के लिए
ताजमहल बनवाने में 

मैं भी दुनिया के हर कोने में जाना चाहता हूँ 
और लाना चाहता हूँ 
हर कोने से कुछ शब्द 
जिससे मैं तुम्हें प्रेम पत्र लिख पाऊँ 
और कह पाऊँ तुमसे
कि मैं भी तुमसे उतना ही प्रेम करता हूँ 

शायद मैं तुम्हारे लिए
ताजमहल सा स्मारक न बनवा पाऊँ 
पर मेरी कविताएँ
हमारे चाहत की स्मारक होंगी
❤️
©वेद भूषण
Ved Bhushan
💜💚❤️
(फ़ोटो: गणेश वनारे)
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने